एका बोबड्या मुलीचं लग्न जमत नसतं.
शेवटी मोठ्या मुश्किलीने तिला बघायच्या वेळी गप्प बसायला लावून तिचं लग्न ठरवतात.

लग्नात हार घालते वेळी तिला नवऱ्या मुलाच्या टोपीवर किडा बसलेला दिसतो.

तो पाहून ती ओरडते
" लिडा लिडा "

त्या आवाजाला घाबरुन नवरा अजून जोरात ओरडतो . . .

" लुताय लुताय "...
तीन दारुडे मित्र मिरज स्टेशनवर गाडीची वाट बघत उभे होते.

एवढ्यात लोकल येते, थांबते व सुटते.

तीन पैकी एक जण तसाच प्लॅटफॉर्मवर रहातो.
.
.
.
.
.
.

तो जोर जोरात हसू लागतो.
.
.
.
.
आजुबाजुचे लोक हैराण?

ह्याची गाडी चुकलीय आणि हा असा काय हसतोय?
.
.
.
.

न राहवून काही जण त्याला विचारतात काय झालं हसायला?.
.
.
.
.
.
.
.
त्यावर तो म्हणतो, हसू नको तर काय करु,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
ते दोघे जण मला सोडायला आले होते...
सौभाग्य:whats app

डॉल्बी वर बंदी आणली म्हणून काय झाल
कानाला Head Phone लाऊन नाचणार...
पण_नाचणार ...