क्लासमध्ये ओरल टेस्ट सुरू होत्या

सर - बिट्टू , न्यूटनचा तिसरा नियम काय सांग बरं

बिट्टू - सर , थोडासाच येतो मला

सर - बरं , हरकत नाही जितका येतोय तितका तरी सांग

बिट्टू - therefore this is called Newton's third law..