चिंगी: गण्या, उत्तरपत्रिकेत सर्वात आगोदर काय लिहू ?😳😳😳😳

गण्या: लिही " या उत्तर पत्रिकेत लिहीलेली सर्व उत्तरे काल्पनिक आहेत, यांचा कोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंध नाही आणि जर काही संबंध आढळून आला तर तो निव्वळ योगायोग समजावा... "😝😝😂😂 सौजन्य:whats app...